महाराष्ट्र ग्रामीण
लवकरच नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजून निवडणुकीच्या अंमलबजावणी ची तारीख प्रसिद्ध होणार आहे
वार्ड क्रमांक 6
आता नगरपालिका च्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आणि सर्व इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज झाले आहे. काही उमेदवार वर्षानुवर्ष जनतेच्या सेवा करून जनतेमध्ये राहून जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवून जनतेच्या मनामध्ये राज्य करणारे आहेत तर काही उमेदवार जनतेची सेवा करण्यासाठी आणि प्रभागाच्या नवनिर्माणाचा प्रश्न निकालात करण्यासाठी निवडणुकीसाठी सज्ज होत आहेत. तरी जनतेच्या अपेक्षा नुसार उच्चशिक्षित संस्कारी समाजात काम करणारा जनमानसाच्या मनात कामावरून छाप निर्माण करणारा एक नेतृत्व देणारा असा नगरसेवक निवडून आणण्याचे कर्तव्य हे आपल्या वार्डातील जनतेचे आहे. तरी यावेळेस चरित्र संपन्न उच्चशिक्षित व कार्यसम्राट असा नगरसेवक निवडावा अशी अपेक्षा मी आवाज महाराष्ट्राचा वृत्तपत्र संपादक म्हणून करतो

