वार्ड क्रमांक सहाच्या जनतेने विकास पुरुष म्हणून मनोज बापूंना निवडून आणण्याचा केला निर्धार
उच्चशिक्षित मृदुभाषी व जनतेच्या मनावर राज्य करणारा विकास पुरुष अशी ख्याती सहा नंबर वाढला मनोज बापू बद्दल आहे यावरून वार्ड क्रमांक सहा च्या जनतेने बापूंना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्धार केला आहे

वार्ड क्रमांक सहा मध्ये कामाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणण्याचं काम मनोज भाऊराव पाटील म्हणजेच आपले लाडके बापू यांनी केले आहे. त्यांनी केलेले काम सांगताना संपूर्ण पुस्तक अपुरे पडेल एवढे काम त्यांनी आपल्या वार्डात केले आहे . छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा, दि प्रताप कुमार व्यायाम शाळा यांच्यावर रूपांतर अत्याधुनिक जिम मध्ये केले. युवकांसाठी योगा हाल बांधला, हिंदू आणि मुस्लिम दोन्ही साठी सामाजिक सभागृह बांधले, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फ्लेवर ब्लॉक बसवले, संपूर्ण वार्डामध्ये काँक्रिटीकरण आणि सौंदर्य करण्याचे काम केले, वार्डामध्ये हायमास्ट आणि सूर्य पथदिवे बसवले.
आणि विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये सर्वसामान्यांसाठी अन्नछत्र चालवले तसेच मास्क आणि किराणा यांचे वाटप केले असे आपले कार्यसम्राट नगरसेवक विकास पुरुष यांना निवडून आणण्याचे आश्वासन वार्डातील सर्व जनतेने त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने देत आहेत.


